News

News

*श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ , संचलित*
*यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर*.
*हार्दिक आभार*
*महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे* यांनी आयोजित केलेली *एच. एस. सी. बोर्ड परीक्षा मार्च / एप्रिल 2022* आपल्या महाविद्यालयाच्या केंद्रावर सुरळीतपणे व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या सर्व कार्यासाठी *श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. विनयरावजी कोरे सावकरसाहेब व प्रशासकीय अधिकारी मा. डॉ. प्रो. वासंती रासम मॅडम* यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाचे *प्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर सर व उपप्राचार्य प्रा. एस. एन.शेख सर* *सर्व कनिष्ठ विभागाचे समन्वयक* या सर्वांचे सहकार्य मिळाले. तसेच *उपकेंद्र संचालक, कनिष्ठ विभागाकडील आणि व्यवसाय अभ्यासक्रम विभागाकडील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, कार्यालयीन प्रमुख, प्रशासकीय कर्मचारी आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी* या सर्वांचे याकामी योगदान मिळाले. त्याबद्दल या सर्वांचे शतशः आभार
*केंद्रप्रमुख*